Surprise Me!

चिंचवड जागेसाठी शिवसेना इच्छुक! - संजय राऊत| Sanjay Raut| Shivsena| Chinchwad ByPoll | Eknath Shinde

2023-02-05 860 Dailymotion

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व्हावी, अशी लोकांची इच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. त्यामुळं दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवणार असून, या दोन्ही जागा जिंकणार असल्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.<br /><br />#SanjayRaut #Shivsena #Chinchwad #ByPoll #EknathShinde #HWNews #UddhavThackeray #BJP #DevendraFadnavis #KasbaPeth #ByElections

Buy Now on CodeCanyon